brisbane international

सानिया-बेथानीला वर्षातील पहिले जेतेपद

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि अमेरिकेच्या बेथानी मँटेक-सँडसने या वर्षातील पहिल्या जेतेपदावर नाव कोरलेय. या दोघींनी ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकाटेरिना माकारोव्हा आणि एलिना व्हेसनिना या रशियन जोडीवर विजय मिळवला. 

Jan 8, 2017, 09:04 AM IST