brokerage

Wipro वर गुंतवणूकीआधी अत्यंत महत्वाची माहिती; तुफान कमाईसाठी एक्सपर्ट्सचा सल्ला

Wipro Buy Call update : जर तुम्ही गुंतवणूकीसाठी विप्रोच्या शेअरचा विचार करीत असाल तर, त्यासाठी एक्सपर्ट्सने काही महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत, ते जाणून घ्या...

Feb 22, 2022, 12:20 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांनी आधीच विकले ते शेअर; सप्टेंबरपासून आजपर्यंत मोठी घसरण

 राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील तज्ज्ञ खेळाडू मानले जातात. बाजाराच्या मूडनुसार ते स्टॉक अधिक चांगल्या पद्धतीने ओळखतात असे अनेकदा दिसून येते

Dec 21, 2021, 04:43 PM IST

SBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूकीसाठी ब्रोकरेजची पसंती

ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॉक्सने SBI शेअर्समधील गुंतवणूकीच्या सल्ल्याने लक्ष्य किंमत 739 रुपयांपर्यंत वाढवली आहे.

Dec 1, 2021, 09:05 AM IST

राकेश झुनझूनवालांचा आवडता शेअर पुन्हा दमदार पैसा खेचण्याच्या तयारीत; तुम्ही गुंतवणूक केली का?

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष असते. 

Nov 16, 2021, 11:36 AM IST

SBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; मिळू शकतो 30 टक्क्यांपर्यंत परतावा सविस्तर वाचा

 शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Nov 8, 2021, 03:07 PM IST

L&T, इंडसइंड बँक, बजाज ऑटो सारखे दमदार स्टॉक देणार सुपरहिट परतावा; ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला

सणासुदीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूकीच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. बाजारात क्वॉलिटी तसेच मजबूत शेअर्सवर एक्स्पर्टने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 

Oct 29, 2021, 11:01 AM IST

TECH Mahindra मध्ये रेकॉर्डब्रेक तेजी; तुफान कमाईसाठी ब्रोकरेज हाऊसचे नवीन टार्गेट

आज टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये दमदार तेजी दिसून आली आहे. शेअरमध्ये 7 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

Oct 26, 2021, 12:04 PM IST

सणासुदीच्या आधी या स्टॉक्समध्ये करा खरेदी; दिवाळीत धमाकेदार रिटर्न्स मिळवण्याची संधी

दिवाळीच्या आधी शेअरबाजारात खरेदी करण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

Oct 23, 2021, 10:56 AM IST

TATA ग्रुपच्या या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसची नजर; गुंतवणूकदारांना दिला खास सल्ला

टाटा ग्रुपचा शेअर इंडियन हॉटेल्समध्ये (Indian Hotels Stock)  आज चांगली तेजी दिसून आली. 

Oct 22, 2021, 04:38 PM IST

Best Stocks | High return स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; पैसाच पैसा कमावण्याची संधी

 गुंतवणूकदारांसाठी 2020-2021 हे आर्थिक वर्ष भरपूर नफा मिळवून देणारं ठरलं. अनेक कंपन्यांचे रिझल्ट देखील चांगले आले आहेत.

Oct 21, 2021, 01:25 PM IST

Sun Pharma चा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; एका वर्षात गुंतवणूकदारांना 65 टक्के रिटर्न

शेअर बाजार मागील वर्षात चांगले प्रदर्शन करीत आहे. बाजारातील तेजीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. 

Oct 16, 2021, 01:03 PM IST

Brokerage Picks : दिग्गज ब्रोकरेज हाऊसने या 7 शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिला सल्ला; बक्कळ कमाईची संधी

रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.

 

Aug 12, 2021, 12:36 PM IST

SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत

जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला.

Aug 5, 2021, 11:08 AM IST

शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करत असलेली ट्रेडिंग कंपनी बंद झाली तर? पैसे बुडतील की वाचतील?

 लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार ते मिझोरम या भागातील लोक स्टॉक मार्केटमधून चांगली कमाई करीत आहेत.

Jul 22, 2021, 06:29 PM IST