caa

Pune Jitendra Awhad On CAA,NRC PT1M10S

पुणे । CAA - NRC विरोधात जितेंद्र आव्हाड यांचा एल्गार

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात सीएए आणि एआरसीवर जोरदार भाषण करुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच आता मोदी आपल्या देशात घडवू पाहात आहेत अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली.

Jan 30, 2020, 10:00 PM IST

जामिया नगरमध्ये गोळीबार करणारा हल्लेखोर अल्पवयीन?

दिल्लीत दिवसाढवळ्या खुलेआम गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

Jan 30, 2020, 09:06 PM IST
Pune Kothrud Hindu Rashtra Sean Threat To Rally Organised For Discussion On CAA NRC And NPR PT2M8S

पुणे | 'हिंदू राष्ट्र सेने'कडून सभा उधळण्याची धमकी

पुणे | 'हिंदू राष्ट्र सेने'कडून सभा उधळण्याची धमकी
Pune Kothrud Hindu Rashtra Sean Threat To Rally Organised For Discussion On CAA NRC And NPR

Jan 30, 2020, 04:10 PM IST

सीएएविरोधात आंदोलनादरम्यान अज्ञाताकडून गोळीबार; एक जखमी

सीएएविरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.

Jan 30, 2020, 02:55 PM IST

नथुराम गोडसे आणि मोदींमध्ये फरक नाही, दोघेही आत्मकेंद्री- राहुल गांधी

आम्ही भारतीय आहोत किंवा नाही, हे ठरवणारे मोदी कोण?

Jan 30, 2020, 12:47 PM IST
D Code Mumbai Nagpada Protest For CAA NRC Rising PT2M7S

D-code | 'मुंबई बाग'मध्ये ३ दिवसांपासून आंदोलन

D-code | 'मुंबई बाग'मध्ये ३ दिवसांपासून आंदोलन

Jan 29, 2020, 05:35 PM IST
Mumbai MIM Leader Asaduddin Owaisi On CAA PT57S

मुंबई | सीएए हा संविधानावर काळा डाग - ओवैसी

मुंबई | सीएए हा संविधानावर काळा डाग - ओवैसी

Jan 29, 2020, 05:30 PM IST

सांगलीत आंदोलनकांनी रिक्षाच्या काचा फोडल्या

सांगलीत सीएए आणि एनआरसी विरोधात जिल्हा बंद आंदोलनात राडा झाला.

Jan 29, 2020, 03:36 PM IST

आमचा CAA ला पाठिंबा नाही; मनसेचे स्पष्टीकरण

राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत याविषयीची भूमिका स्पष्ट केली.

Jan 29, 2020, 07:51 AM IST
MNS Raj Thackeray Not In Support Of CAA And NRC PT2M30S

मुंबई | राज ठाकरेंचं CAA आणि NRCला समर्थन नाही

मुंबई | राज ठाकरेंचं CAA आणि NRCला समर्थन नाही

Jan 28, 2020, 07:50 PM IST
Pune CAA and NRC Support Rally PT2M24S

पुणे | अभाविपकडून तिरंगा यात्रेचं आयोजन

पुणे | अभाविपकडून तिरंगा यात्रेचं आयोजन

Jan 28, 2020, 02:20 PM IST
New Delhi D Code Kapil Sibbal On PFI Provide Fund To Against CAA PT1M30S

सीएए विरोधात आंदोलनासाठी पीएफआयकडून मदत?

सीएए विरोधात आंदोलनासाठी पीएफआयकडून मदत?

Jan 28, 2020, 12:00 AM IST
BJP leader Kailash Vijayvargiya calls workers Bangladeshi for eating Poha PT1M55S

फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात- कैलास विजयवर्गीय

फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात- कैलास विजयवर्गीय

Jan 25, 2020, 04:25 PM IST

फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात; भाजप नेत्याचा अजब दावा

ते हिंदी बोलत नाहीत त्यांना हिंदी समजत नाही.

Jan 25, 2020, 09:19 AM IST