cancer

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Feb 5, 2024, 08:57 AM IST

Horoscope 4 February 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते!

Horoscope 4 February 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Feb 3, 2024, 11:12 PM IST

Horoscope 3 February 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Feb 3, 2024, 06:21 AM IST

Horoscope 2 February 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Feb 2, 2024, 06:26 AM IST

गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ

Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात... 

Feb 1, 2024, 03:42 PM IST

Gajalakshmi RajYog: गुरु-शुक्राच्या युतीने बनणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार चांगले क्षण

Gajalakshmi Raja Yoga Effects: गुरु आणि शुक्राच्या संयोगाने हा राजयोग तयार होणार असून गुरु मेष राशीत स्थित आहे. 24 एप्रिलला शुक्राचं या ठिकाणी गोचर होणार आहे. अशा स्थितीत 24 एप्रिलपासून शुक्र आणि गुरूचा संयोग मेष राशीमध्ये सुरू होणार आहे.

Feb 1, 2024, 07:23 AM IST

Horoscope 1 February 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी गुंतवणुकीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Feb 1, 2024, 06:17 AM IST

Horoscope 31 January 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी गुंतवणुकीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jan 31, 2024, 06:32 AM IST

कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूआधी मुलाला लिहिलं शेवटचं पत्र; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार मानले आहेत. आपल्यावरील उपचारादरम्यान काळजी घेताना त्याने केलेल्या त्यागाचा उल्लेख महिलेने केला आहे. 

 

Jan 30, 2024, 07:41 PM IST

Horoscope 30 January 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jan 30, 2024, 06:20 AM IST

Horoscope 29 January 2024 : आज लंबोदर संकष्टी चतुर्थीला 'या' राशींवर बरसणार बाप्पाचा आशीर्वाद

आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असून आजचा दिवस कोणत्या राशींच्या लोकांवर बाप्पाची कृपा बरसणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस सोमवार प्रत्येकासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jan 29, 2024, 08:03 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Jan 28, 2024, 04:36 PM IST

Horoscope 28 January 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचा आज आर्थिक परिस्थितीचा प्रश्न सुटेल!

प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jan 27, 2024, 10:34 PM IST

Mangal Gochar 2024: ग्रहांचा सेनापती मंगळाचं 9 दिवसांनी होणार गोचर, 'या' राशींना होणार धनलाभ!

Mars Transit In Capricorn 2024 : मंगळ जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडतो. मंगळाच्या मकर राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर सकारात्मक (zodiac signs) प्रभाव पडणार आहे पाहुया...

Jan 27, 2024, 10:11 PM IST