car care tips

Plastic Water Bottles In Car: कारमध्ये प्लास्टीकच्या बाटलीत पाणी ठेवणं कितपत योग्य? समजून घ्या

Plastic Water Bottles In Car: कारनं प्रवास करत असताना सोबत काही गोष्टी बाळगण्याची सवय अनेकांनाच असते. पण, अनेकदा ही सवय योग्य की अयोग्य हेच आपल्या लक्षात येत नाही...

 

May 1, 2024, 12:09 PM IST

Tyre Tips: गाडीच्या टायरची अशी घ्याल काळजी, या स्टेप्स फॉलो कराल

अपघातात गाडीचा टायर हा देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. कारचा परफॉर्मेंस आणि मायलेज गाडीच्या मायलेजवर अवलंबून असतो. जर गाडीचा टायर पूर्णपणे घासलेला असेल तर तात्काळ बदलणं गरजेचं आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. मात्र काही जण गाडीच्या टायरची किंमत पाहता बदलण्याकडे कानाडोळा करतात. 

Dec 5, 2022, 07:40 PM IST

Car Tips : कार स्टार्ट करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना?

आरोग्याची (Health) काळजी घेतो. त्यानुसार आपल्या कारचीही (Car Tips) काळजी घेणं महत्त्वाचं असतं. 

Nov 9, 2022, 11:59 PM IST

Car Tips: कारमधील या बटणाचा योग्य वापर कसा होतो? जाणून घ्या कसं काम करतं

Air Recirculation Button In Cars: अनेकदा कारमधून प्रवास करताना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. यासाठी आपण कारमधील वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी एअर कंडिशन सुरु करतो. तेव्हा कुठे आपल्याला दिलासा मिळतो. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का एसीच्या बाजूला आणखी एक बटण असतं.

Nov 6, 2022, 09:53 PM IST

Car Tips: तुमच्या गाडीचं वय वाढलं तरी इंजिन राहिल फिट, फक्त 'या' पाच टिप्स फॉलो करा

गाडी व्यवस्थित राहावी यासाठी आपण गाडीची साफसफाई करतो. पण असं असलं तरी गाडी फक्त वरून सुंदर दिसून चालत नाही. तर गाडीच्या इंजिनची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

Aug 10, 2022, 03:55 PM IST