causes of stress

Reasons For Stress: स्ट्रेसमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, तुम्हालाही जाणवतात का 'ही' लक्षणे?

What Causes Stress : स्ट्रेस म्हणजेच तणाव हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन आजार मानला जातो.थोड्या काळासाठी असलेल्या तणावाला अल्पकालून म्हटले जाते.यामध्ये कमी होते तसेच भुकेचा पॅटर्नही बदलतो.

Jun 12, 2023, 05:16 PM IST

भारतीय महिलांसंदर्भातील चिंताजनक बातमी; पुरुषांनो आताच वाचा आणि पश्चातापाची वेळ टाळा

महिलांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. असं म्हणतात की घरातली कर्ती महिला कोलमडली तर, कुटुंबाचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. कारण, तिच्यात घराचा आत्मा वसतो. पण, सध्याच्या घडीला आपल्या देशातील महिलांबाबतची परिस्थिती मात्र वेगळं चित्र दाखवते. हे चित्र वेगळं म्हणण्यापेक्षा भीतीदायक आहे असं म्हणणं जास्त योग्य असेल. (Indian women and mothers are under stress and pressure of expectations)

Sep 29, 2022, 12:42 PM IST