celebreted

 Mumbai MNS has celebreted marathi Bhasha Day at Shivajipark PT14M9S

'सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम नाकारता'

'सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम नाकारता'

Feb 27, 2021, 11:05 AM IST

२६ जानेवारी प्रमाणेच साजरा होणार १५ ऑगस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षा मंत्रालयाला १५ ऑगस्ट हा दिवस देखील २६ जानेवारी प्रमाणे साजरा करावा असं सांगितलं आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्टपर्यंत या एका आठवड्यात इंडिया गेटवर काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या देखील तयारीत आहेत. पंतप्रधान मोदींनी रक्षा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकासमंत्री आणि संस्कृतीक मंत्रालयाला देखील याबाबत सूचना दिल्या आहेत.

Jul 20, 2016, 09:02 PM IST