celebrities

कोणी ब्रेस्टचा, तर कोणी ओठ आणि पायांचा उतरवलाय विमा... किंमत एकदा वाचाच

Celebrities Who have insured their body parts: प्रसिद्ध सेलिब्रेटी आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करुन घेतात. इतकंच काय तर आपल्या शरीरातील विशिष्ट अवयवांचा ते विमाही काढतात. यासाठी ते लाखो नाही तर करोडो रुपये खर्च करतात

Apr 23, 2024, 04:09 PM IST

रंगपंचमी खेळायला जायच्याआधी अशी घेतात सेलिब्रिटी त्वचेची आणि केसांची काळजी

एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजर केलं जातं. मात्र काहींना याची एलर्जी असते. त्यामुळे जर तुम्हाला रंग खेळायला जायचे असतील तुम्ही तुमची काळजी कशी घ्याल याची टीप्स झी मराठीच्या कलारांनी दिल्या आहेत.

Mar 21, 2024, 05:26 PM IST

Ayodhya Ram Mandir : 'कोटी जनांमधून मला निमत्रण यावं...', अभिनेता सुनील बर्वेचें अयोध्येतील फोटो समोर!

Sunil Barve Ram Mandir Ayodhya:  सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दाखवली अयोध्येतील एक झलक

Jan 22, 2024, 01:02 PM IST

Ayodhya Ram Mandir :अक्षय कुमार ते पवन कल्याण अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी 'या' 8 कलाकारांनी केलं 'इतकं' दान!

Celebrities donate for Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या निर्माणसाठी 'या' 8 कलाकारांनी केलं इतक्या कोटींचं दान.

Jan 22, 2024, 10:39 AM IST

तुमचा विश्वास बसणार नाही पण 'हे' 10 Bollywood सेलिब्रिटी दारुच्या थेंबालाही लावत नाहीत हात

Bollywood Celebrities Who Don't Drink Alcohol: बॉलिवूड म्हटल्यावर पार्ट्या, मद्यपान आणि आलीशान लाइफस्टाइल यासारख्या गोष्टी आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येतात. मात्र या चकाकत्या दुनियेमध्ये असे काही कलाकार आहेत जे दारुच्या थेंबाला स्पर्शही करत नाहीत. अशाच काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या नॉन ड्रिंकर सेलिब्रिटींच्या यादीतील काही नावं वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पाहूयात ही यादी...

Jul 5, 2023, 03:24 PM IST

Ideal Age Gap in couples : पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे? अंतर जास्त असल्यास घटस्फोटाची भीती?

husband and Wife Age Gap : अनेक वेळा लग्नाचा विषय निघाला की एका गोष्टीवर कायम चर्चा होते. ती म्हणजे पती पत्नीमध्ये वयाचं अंतर किती असावं. त्यावर संशोधक काय म्हणतात ते आज आपण जाणून घेऊयात. 

 

Mar 1, 2023, 03:05 PM IST

Aliaचे डोहाळे पुरवायला येतील का मुंबईकर ? पोस्ट व्हायरल

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या (Alia Bhatt,ranbir kapoor)आयुष्यात सध्या आनंद ओसंडून वाहतोय एकीकडे नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी तर दुसरीकडे ब्रह्मास्त्र सिनेमाचं यश .. एकूणच कपूर कुटुंबात सध्या आनंदि आनंद आहे.

Sep 18, 2022, 04:41 PM IST

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन सेलिब्रिटी कमावतात बक्कळ पैसे

आपण इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करतो, पण सेलिब्रिटी फक्त एका फोटोसाठी घेतात बक्कळ पैसे

 

Jun 12, 2022, 05:38 PM IST

लतादीदीच नाही तर या सेलिब्रिटींची 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद... नावं ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड इंडस्ट्री ही ग्लॅमरसाठी ओळखले जाते आणि येथे सर्व प्रकारचे टॅलेंट पाहायला मिळते. ज्याच्या बळावर या इंडस्ट्रीमधील लोकांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत.

Feb 11, 2022, 05:18 PM IST

आपली मुलं हरवली... या प्रसिद्ध सेलिब्रिटींकडून सर्वात मोठी चूक

 यापूर्वी या जोडप्याला एक मुलगीही होती.

Jan 12, 2022, 03:28 PM IST

लोकांच्या लग्नात सेलिब्रिटी डान्स तर करतात, पण घेतात एवढी मोठी रक्कम... ज्यावर तुमचा विश्वात बसणार नाही

लोकांच्या लग्नात डान्स केल्यानंतर सेलिब्रिटी होतात मालामाल

Dec 26, 2021, 04:20 PM IST
Bollywood Celebrities Arrives At Jaipur For Katrina And Vickey Kaushal Marriage PT3M14S

वयाच्या 47व्या वर्षी सुष्मिता सेनचं टॉप 5 अफेअर

5 सेलिब्रिटींसोबत अफेअर असणारी सुष्मिता आता 15 वर्ष लहान मॉडेलला करते डेट

 

Nov 19, 2021, 02:42 PM IST

दोघांमध्ये तिसरा आल्याने मोडला या सेलिब्रिटींचा संसार

बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या आहेत. ज्यांचा संसार आज मोडला आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सचा विवाह अतिरिक्त वैवाहिक संबंधामुळे तुटला.

Oct 7, 2021, 10:08 PM IST