celebrity diwali videos

90 च्या दशकातील नायिका एकाच वेळी एकाच ठिकाणी त्याच्यासोबत काय करतायत? Photo Viral

नुकतीच मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra Diwali Party) घरी एक ग्रँड दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले होते. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), काजोल (Kajol), रवीना टंडन (Ravina Tandon), अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीत कलाकारांनी खूप धमाल केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Oct 21, 2022, 04:52 PM IST