chancellor

डाटा ऑपरेटर,टायपिस्ट बनले कुलसचिव,उपकुलसचिव; मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार

फक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची थेट कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अनुभव कुलसचिव पदासाठी समकक्ष नसल्याचा शेराही नियुक्ती अहवालात देण्यात आला होता.

Nov 21, 2022, 05:45 PM IST

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम परीक्षाही ऐच्छिक

बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय घेणार

 

Jun 19, 2020, 07:06 PM IST

जर्मनीचे चॅन्सलरपद भूषवलेले हेलमट कोल यांचे निधन

तब्बल १६ वर्षं जर्मनीचं चॅन्सलरपद भूषवलेले हेलमट कोल यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

Jun 17, 2017, 11:51 AM IST