chaturmas

चातुर्मासात जरुर करा 'हे' काम, लक्ष्मीच्या कृपेने कामातील अडथळा होईल दूर

Chaturmas 2023 Remedy : अतिशय पवित्र मानला जाणारा चातुर्मास 29 जून 2023 पासून सुरु होत आहे. या वेळी चातुर्मास 5 महिन्यांचा असेल आणि या काळात केलेले काही कामे किंवा उपायांमुळे खूप संपत्ती मिळेल.

Jun 21, 2023, 09:59 AM IST

विवाहेच्छुकांसाठी पाच महिन्यांचा ‘मेगाब्लॉक’

लग्नाच्या बेडीत अडकण्यास उत्सुक असलेल्या वधुवरांना आता आणखी पाच महिन्यांचा मेगाब्लॉक सहन करावा लागणार आहे. आषाढी एकादशीपासून पाच महिन्यांचा चातुर्मास सुरू होत असल्याने देव २४ नोव्हेंबरपर्यंत झोपी गेले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवण्यास इच्छुक असलेल्यांना देव जागे होईपर्यंत पाच महिने वाट पाहावी लागणार आहे.

Jul 2, 2012, 07:17 PM IST