cheating case

Kolhapur Cheating Case File For Providing Medicine With Fake Licence PT36S

Kolhapur | कोल्हापुरात औषध पुरवठ्याचा काळाबाजार! आरोपी अजिंक्य पाटीलवर गुन्हा दाखल

Kolhapur | कोल्हापुरात औषध पुरवठ्याचा काळाबाजार! आरोपी अजिंक्य पाटीलवर गुन्हा दाखल

Mar 26, 2024, 09:45 AM IST

रजनीकांत यांची पत्नी अडचणीत! कोट्यावधींचा घोटाळाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून दणका; आता...

Supreme Court Rajinikath Wife Lata: या प्रकरणामध्ये कर्नाटक हायकोर्टाने रजनीकांत यांच्या पत्नीला मोठा दिलासा दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल दिल्याने लता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Oct 11, 2023, 04:27 PM IST

अनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता यात नवा ट्विस्ट आला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला आहे

Mar 17, 2023, 09:31 PM IST

अनिल जयसिंघानी.. 5 राज्यात वॉन्टेड, 8 वर्षांपासून फरार; मुलीवर अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप

फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा नावाच्या महिलेने अमृता फडणवीस यांच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर विश्वास संपादन करुन अनिक्षाने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, त्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर केली

Mar 17, 2023, 06:45 PM IST

Sunny Leone ला 30 लाखांच्या फसवणूक प्रकरणात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; पतीही आरोपीच्या पिंजऱ्यात

Sunny Leone Cheating Case: केरळ हायकोर्टाने या प्रकरणासंदर्भात आपलं निरिक्षण नोंदवलं आहे. 30 लाखांसंदर्भातील हे संपूर्ण प्रकरण 2019 चं असून या प्रकरणात मागील बऱ्याच काळापासून कोर्टासमोर सुनावणी सुरु आहे.

Mar 15, 2023, 04:23 PM IST

Viral: सोन्याच्या दातांनी गेम केला! 2007 साली झालेल्या चोरीमागील मास्टरमाइंड 2023 मध्ये सापडला

Golden Teeth Thief Found after 15 years: एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेनं या व्यक्तीचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यातल्या एका फोटोत तो आहे आणि दुसऱ्या फोटोत त्याच्या दातांचा एक फोटो दिसतो आहे. 

Feb 11, 2023, 09:07 PM IST

सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्सदादाला अटक होणार? फसवणूकीचा आरोप

तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप, प्रिन्सदादाला होणार अटक?

Sep 15, 2022, 06:13 PM IST

कॉमेडियन कपिल शर्माची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

Sep 25, 2021, 10:29 PM IST

श्वेता तिवारीवर कर्मचाऱ्याकडून फसवणुकीचा आरोप

याप्रकरणी श्वेताला कायदेशीर नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. 

Nov 26, 2020, 12:36 PM IST

अनुराधा पौडवाल यांना 40 लाखांना फसवलं

काय आहे हे प्रकरण? 

Sep 26, 2018, 12:11 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा चूना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

Mar 22, 2015, 07:55 PM IST