cheating husband

दुसरंच कोणीतरी होतं 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीसमोर उघड झालं पत्नीचं रहस्य; त्यानंतर...

एका पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपल्या चारही मुलींचा पिता दुसरंच कोणीतरी असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यानंतर त्याने थेट कोर्ट काढत घटस्फोटाची मागणी केली. 

 

Jan 9, 2024, 03:26 PM IST

Video : पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत पतीची रासलीला, आक्षेपार्ह अवस्थेत असताना अचानक पत्नी आली अन्...

Viral Video : एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीला माहेरी सोडून पती गर्लफ्रेंडसोबत रासलीला करत असताना पत्नीने त्याला पकडलं. या घटनेचा High Voltage Drama चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

Sep 16, 2023, 07:30 AM IST

पोपटाने केली नवऱ्याची पोलखोल

कुवैतमधील एका व्यक्तीला आपल्या घरी पोपट पाळणे चांगलेच महागात पडलेय. पोपट हुशार असतात मात्र तितकेच बोलबच्चनही. मात्र त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा माणसांना त्रासदायक ठरते. असेच काहीसे कुवैतमधील एका व्यक्तीसोबत झालेय. 

Oct 27, 2016, 10:07 AM IST