chhagan bhujbal

'ओबीसींच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही'; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावरुन राज्यातील ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील अडीच महिन्यापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटलं आहे.अशातच ओबीसी समजाचा आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Feb 5, 2024, 09:07 AM IST

छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असताना रामदास आठवले यांनी दिली मोठी ऑफर

भुजबळांनी आरपीआयमध्ये यावं अशी ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिलीय.

Feb 4, 2024, 09:06 PM IST

'ही वस्तुस्थिती आहे की...'; छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

Chhagan Bhujbal : अहमदनगर येथे ओबीसी मेळाव्यात बोलत असताना छगन भुजबळ यांनी आपण अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Feb 4, 2024, 07:51 AM IST

अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार? छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना तसा दावा केला आहे. 

 

Feb 2, 2024, 08:32 PM IST