chhatrapati shivaji

Salaries in Maratha Empire : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांना पगार किती होता?

Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. त्यांना मिळणाऱ्या पगाराबद्दल जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Feb 19, 2024, 02:07 PM IST

शिवरायांना कशी मिळाली 'छत्रपती' उपाधी? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Shiv Jayanti: बालपणीपासूनच शिवरायांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरण्यात आले होते. तरुण वयातच आव्हानांना तोंड देत त्यांनी अनेक युद्धे लढली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धर्मरक्षणासाठी समर्पित केले.

Feb 19, 2024, 12:00 PM IST

Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (19 फेब्रुवारी 2023) सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. तुम्हाला आज शिवजयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करायचा असेल खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करू शकता...

Feb 19, 2023, 08:34 AM IST

समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आलाय. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. 

Oct 26, 2016, 09:57 AM IST

छत्रपति शिवाजी महाराजांवर बायोपिक करणार - रितेश देशमुख

 हाऊसफूल आणि हाऊसफूल २ नंतर रितेश देशमुख आता या सिरीजचा तिसरा चित्रपट हाऊसफूल ३ चित्रपट येणार आहे. एका  हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रितेशने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली.

May 24, 2016, 06:47 PM IST