chief justice

'मी जादूगार नाही की लगेच सगळ्या समस्या सोडवू'; सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड असं का म्हणाले?

CJI DY Chandrachud : देशाचे 50वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तसेच न्यायालयीन कामकाजाच्या बदललेल्या पद्धतीबाबतही न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

Nov 19, 2023, 02:22 PM IST

Uday Lalit : न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे 49 वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती उदय उमेश ललित (Uday Lalit) आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश झालेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. 

Aug 27, 2022, 12:39 PM IST

सरन्यायाधीशपदी पुन्हा एकदा मराठी माणूस, कोकणच्या सुपुत्राला मिळणार मान

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची आज शिफारस केली आहे.

Aug 4, 2022, 12:35 PM IST

सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी घेतला सुप्रीम कोर्टाचा निरोप

न्यायाधीश म्हणून कामकाजाचा त्यांचा अखेरचा दिवस होता.

Nov 15, 2019, 11:48 PM IST
Justice SA Bobde appointed as the next Chief Justice of India, President Kovind signs warrant PT53S

मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

Oct 29, 2019, 02:25 PM IST

मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

Oct 29, 2019, 11:00 AM IST
chief justice Ranjan gogoi says no political interfere in CBI PT1M4S

सीबीआयच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको - सरन्यायाधीश रंजन गोगोई

सीबीआयच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको - सरन्यायाधीश रंजन गोगोई

Aug 14, 2019, 11:45 AM IST
35 Years Old Lady Accused Chief Justice Of India Ranjan Gogoi Of Sexual Harassment Update PT1M37S

नवी दिल्ली | विनयभंग आरोपांवर गोगोईचं उव्दिग्न विधान

35 Years Old Lady Accused Chief Justice Of India Ranjan Gogoi Of Sexual Harassment Update
विनयभंग आरोपांवर गोगोईचं उव्दिग्न विधान

Apr 20, 2019, 04:35 PM IST

व्यभिचार हा गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिला.

Sep 27, 2018, 11:32 AM IST

प्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...

सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती  मदन लोकुर,  न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली

Jan 12, 2018, 04:54 PM IST