child dead

विहिरीच्या ढिगाऱ्याखाली चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अडीच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. 

Aug 31, 2017, 07:12 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू

आरे कॉलनीतील फिल्मसिटीजवळ बिबट्याच्या हल्ल्यात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. 

Jul 23, 2017, 07:26 PM IST

नागपुरात कुलरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने एसी, कूलरचा वापर घराघरात केला जातो. मात्र या उपरकरणांची योग्य ती देखभाल केली नाही तर ती जीवघेणी ठरु शकतात.

May 28, 2017, 08:12 PM IST

मुलाचा काटा काढण्यासाठी बापाकडून 4 लाखांची सुपारी

लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वडिलांनीच आपल्या सख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे. 

Nov 4, 2016, 12:45 PM IST