child death case

बालक मृत्यू प्रकरण : सीबीआयमार्फत चौकशीची मागणी

 चार नवजात बालकं मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल रुग्णालय प्रशासन दाबत असल्याचा आरोप, मृत बालकांच्या पालकांनी केला आहे. या मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी पीडित पालकांनी केलीय. 

Jun 8, 2017, 08:38 AM IST