child death

स्मोकी बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? 'ही' आहे संपूर्ण कहाणी

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये स्मोकी बिस्किटं खाणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. 

Apr 22, 2024, 05:08 PM IST

Shocking News: बाल्कनीतून आईला हाक मारत होता चिमुरडा, १८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Little boy Fall From Balcony: आपण काय करतोय हे लहान मुलांना कळत नाही, त्यामुळे पालकांची सतत त्यांच्यावर नजर असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडा जरी दुर्लक्ष झाला तरी अनर्थ घडू शकतो. एक धक्कादायक प्रकारातून याची प्रचिती तुम्हाला येऊ शकते. 

Jul 15, 2023, 01:50 PM IST

आईने टेडी धुवून सुकत घातला, मुलींनी 2 महिन्याच्या बहिणीला बाथरुमध्ये नेऊन आईचं अनुकरण केलं... अंगावर शहारे आणणारी घटना

घरात लहान मुलं असतील तर ते काय करतात, कशाबरोबर खेळतायत यावर अगदी बारकाईने नजर ठेवावी लागते. अनेकदा मुलं मोठ्यांचा अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mar 29, 2023, 08:36 PM IST

तुमची मुलं काय पाहताहेत? हॉरर चित्रपटाने घेतला चिमुकल्याचा बळी

कैद्याला फाशी देतात तसं त्याने बाहुलीच्या तोंडावर कापड टाकला आणि त्यानंतर... 

Jun 1, 2022, 02:07 PM IST

एक पेन ठरला त्याच्या मृत्यूचं कारण, नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

हे प्रकरण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Dec 4, 2021, 06:53 PM IST
Aurangabad Parents Alert As Three Child Death From Corona PT3M19S

कोरोना चिमुकल्यांच्या जीवावर उठला

Aurangabad Parents Alert As Three Child Death From Corona

Mar 31, 2021, 09:20 PM IST
Bhandara CM Consolation Of Parents Those Child Death In Fire PT3M54S

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज भंडारा दौरा

Bhandara CM Consolation Of Parents Those Child Death In Fire

Jan 10, 2021, 04:30 PM IST

फुग्यासोबत खेळता-खेळता चिमुरड्याचा मृत्यू

खेळता-खेळता तुमची मुलं असे काही प्रकार करत नाहीत ना? याकडे लक्ष द्या... 

Jan 28, 2019, 10:00 AM IST

ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 02:45 PM IST