children

पाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल... अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. हा मुलगा पाळण्यात बसला आहे. ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे.

Mar 16, 2022, 04:09 PM IST

देशभरात आजपासून 12-14 वर्षांच्या मुलांचं लसीकरण सुरु

आजपासून देशात 12 ते 14 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

Mar 16, 2022, 11:02 AM IST

आई ही मोठी जबाबदारी आहे, तुम्ही मुलांशी असं वागू शकत नाही... पाहा नेमकं काय घडलं

परंतु सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.

Feb 11, 2022, 05:52 PM IST

5 वर्षांच्या चिमुकल्यांनाही आता लवकरच मिळणार लस

लहान मुलांसाठीही लसीकरण मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

Feb 2, 2022, 03:29 PM IST

धक्कादायक! बाल आशाघर संस्थेतून 5 लहान मुले गायब; मुलांना फुस लावून पळवल्याची तक्रार

Pune/Mulashi News | पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील संपर्क बाल अशाघर संस्थेतून 5 लहान मुलं बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

Jan 29, 2022, 10:19 AM IST

लहान मुलांनाही होतोय कोरोना; केंद्र सरकारने सांगितलं काय करावं?

केंद्र सरकारच्या या गाईडलाईनमध्ये मुलांसाठी अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

Jan 21, 2022, 01:38 PM IST

सर्दी की ओमायक्रॉन; काय होतंय तुमच्या बाळाला? जाणून घ्या यातील फरक

नव्या वर्षात या संसर्गाची तिसरी लाट अधिक तीव्रतेनं धडकली. 

 

Jan 19, 2022, 12:23 PM IST

Smart School bag | आता पालक ठेवू शकतील घरबसल्या आपल्या मुलांवर नजर

  स्मार्टनेसच्या बाजारात स्कुलबॅगनेही एन्ट्री घेतली आहे. Huawei  कंपनी लवकरच लहान मुलांसाठी नवीन स्कुल बॅग लॉंच करणार आहे. ही स्कुलबॅग स्मार्ट स्कुलबॅग असेल. या स्कुलबॅगचे नाव Huawei 9µm Smart Positioning Children's Schoolbag असे निश्चित करण्यात आले आहे.

Jan 18, 2022, 03:56 PM IST
 Aurangabad Corona Spreading In Children PT3M15S

VIDEO : आठवड्याभरात कोरोनाबाधित लहान मुलांची संख्या वाढली

VIDEO : आठवड्याभरात कोरोनाबाधित लहान मुलांची संख्या वाढली

Jan 14, 2022, 10:10 AM IST