chirag paswan shirdi

लोकसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांनी घेतले शिर्डीतील साईबाबांचे दर्शन

चिराग पासवान यांनी उद्योगपती राजेंद्र प्रताप सिंह यांचा मुलगा अमेय प्रताप सिंह यांच्या लग्नाला उपस्थिती लावली. यावेळी चिराग पासवान यांनी बिहार आणि झारखंडमधील मतदारांची भेट घेतली.

Mar 21, 2024, 10:47 PM IST