chris brown

बलात्काराच्या आरोपानंतर 'हा' गायक पोलिसांच्या ताब्यात; अन्...

एका २४ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप असल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

Jan 23, 2019, 01:28 PM IST

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत कतरिना, रणवीर, क्रिस ब्राऊन

'आयपीएल'च्या नवव्या सीझनची उद्यापासून म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याच सीझनचा ओपनिंग सेरेमनी आज मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित करण्यात आलाय. 

Apr 8, 2016, 02:15 PM IST