cipla

Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?

Share Market Sensex and Nifty Today: गेल्या दोन महिन्यांपासून निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पाहायला मिळते आहे तर सेन्सेक्स वाढताना दिसते आहे. त्यातून आता लेटेस्ट अपडेस्ट्सनुसार निफ्टीमध्ये अस्थिरता असून निफ्टी (Nifty Clashes in Share Market) पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे. 

Feb 28, 2023, 11:46 AM IST

Stock to Buy today | आज या शेअर्सवर करा ट्रेड; मिळवा पैसाच पैसा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Nov 16, 2021, 08:50 AM IST

Stock to Buy today | आज या शेयर्समध्ये ट्रेड करून मिळवा बंपर रिटर्न; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 2, 2021, 08:55 AM IST

Stock to Buy today | दमदार कमाईसाठी या स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात (Stock Market) आज काही शेअरमध्ये जोरदार कमाई करु शकतात. जर आपण आज बाजारातून पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण या शेअरवर लक्ष ठेवू शकता.  

Aug 20, 2021, 08:34 AM IST

व्हॅक्सिनसाठी 7250 कोटी अ‍ॅडव्हान्स देण्यास ही कंपनी तयार, भारत सरकारकडे मागितली ही सवलत

लवकरच भारतात एक डोसची मात्रा घेतल्यानंतर कोविड-19 पासून संरक्षण मिळू शकेल, अशी लस मिळण्याची शक्यता आहे. 

Jun 1, 2021, 07:57 AM IST