cji chandrachud

..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणी सुरु असतानाच अचानक सॉलिसिटर जनरल मेहता यांना हटकलं आणि एक प्रश्न विचारला. त्यानंतर चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावरुन चर्चा सुरु झाली.

Apr 10, 2024, 04:10 PM IST

सुप्रीम कोर्टात व्हिस्की पे चर्चा! चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वकिलाची अजब कबुली; पिकला एकच हशा

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान, व्हिस्कीवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. एका वकिलाने आपण व्हिस्कीचे चाहते असल्याचे कबुली देत नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर ही कबुली दिली.

Apr 6, 2024, 02:04 PM IST

'CBI सारख्या यंत्रणांनी...', चंद्रचूड यांचा सल्ला; कान टोचत म्हणाले, 'मागील काही वर्षांमध्ये..'

CJI Chandrachud On CBI: सीबीआयला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमातील व्याख्यानमालेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी केेंद्रीय तपास यंत्रणांबद्दलची आपली मतं स्पष्टपणे मांडली.

Apr 2, 2024, 07:42 AM IST

'माझ्यावर ओरडू नका!' म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video

CJI Chandrachud Scolds Lawyer Video: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान हा सारा प्रकार घडला असून कोर्टातील ऑन कॅमेरा हिअरिंगमध्ये हा सारा प्रकार रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.

Mar 19, 2024, 10:22 AM IST

'आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला...'; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI Chandrachud On Court Interference In Government Work: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या राजकीय हस्तक्षेपासंदर्भात भाष्य केलं.

Oct 25, 2023, 09:27 AM IST

'खराब संविधान लागू करणारे लोक...'; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : अमेरिकेमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला.

Oct 24, 2023, 08:18 AM IST

CJI चंद्रचूड यांना पदेश दौऱ्यात विचारलेला 1 प्रश्न अन् सुप्रीम कोर्टात झाला 'तो' मोठा बदल

Supreme Court Bench Chair CJI Chandrachud: सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा मोठे बदल करण्यात आल्याचं दिसून आलं. हे बदल सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्देशांनुसार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Aug 13, 2023, 01:11 PM IST

'Misuse' Of Probe Agencies : ED, CBI च्या कारवाईविरोधातील विरोधकांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

'Misuse' Of Probe Agencies : केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ईडी आणि सीबीआयकडून होत असलेल्या कारवाईविरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Apr 5, 2023, 08:35 AM IST

CJI Chandrachud: "मी कोणाच्या दबावाला कधी बळी पडलो नाही, पडणारही नाही"; सरन्यायाधीश असं का म्हणाले?

CJI Chandrachud Angry: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. यावेळेस त्यांचा आवाजही चढ्या स्वरात असल्याचं दिसून आलं. त्यांनी तातडीने संबंधित व्यक्तीला कोर्टाच्या बाहेर निघून जाण्यास सांगितलं.

Mar 2, 2023, 08:07 PM IST