climate change

मुंबई आणि उपनगरात उकाडा का वाढला, हे आहे कारण?

 Heat wave in Mumbai : बातमी वाढत्या उकाड्याची. मुंबई आणि उपनगरात तापमान 39 अंशांवर गेले आहे. रोजच्या तुलनेत  मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 22, 2022, 08:04 AM IST

सावधान! पृथ्वीचा 'ताप' वाढला, प्रत्येकाला भाजून काढणार

 Earth temperature : आता एक बातमी चिंता वाढणारी. येत्या काही वर्षात प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता आहे.  

Apr 6, 2022, 08:28 AM IST

राज्यात उष्णतेची लाट, पपईसह अनेक फळबागांना फटका, शेतकरी हवालदील

लहरी हवेचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं सहन करावा लागतोय. मार्च महिना संपण्यापूर्वीच राज्यात उष्णतेची लाट आली आहे. 

Mar 23, 2022, 09:56 PM IST

टोमॅटो, बदाम आणि कॉफीचे वाढणार भाव! येथे जाणून घ्या हवामान बदलाचे घातक परिणाम

Climate Change | हवामान बदलाच्या परिणामांमुळे येत्या काळात जागतिक हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टोमॅटो, बदाम, कॉफी, हेझलनट आणि सोयाबीन या पिकांना याचा सर्वाधिक फटका बसतो.

Mar 17, 2022, 12:38 PM IST
IPCC Report Climate Change Widespread Can Effect Mumbai Heavly PT3M3S

VIDEO | 28 वर्षात मुंबई बुडणार?

IPCC Report Climate Change Widespread Can Effect Mumbai Heavly

Mar 15, 2022, 08:25 PM IST