congress list

काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

Loksabha Elections 2024 :  काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

Mar 8, 2024, 07:44 PM IST

Uttar Pradesh Election: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, आमदार अदिती सिंह यांचा राजीनामा

Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी (Congress List for UP Election) जाहीर केली आहे. 

Jan 20, 2022, 02:15 PM IST

काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर, कुमारी शैलजा- दीपेंद्र हुड्डांना पुन्हा संधी

काँग्रेसने यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ४०४ उमेदवार घोषित केले आहेत.  

Apr 13, 2019, 11:21 PM IST

काँग्रेसकडून ज्योतिरादित्य शिंदे, मनीष तिवारी यांना लोकसभेची उमेदवारी

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.  

Apr 12, 2019, 09:50 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसची यादी जाहीर, मुंबईतून एकनाथ गायकवाड यांना संधी

लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेसची राज्यातल्या तिसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे.  

Mar 19, 2019, 11:43 PM IST

युती तुटल्यानंतर आघाडी कशी तुटते? - काँग्रेस

काँग्रेसने विधानसभा २०१४ च्या निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ११८ उमेवदावारांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागांचा तिढा सुटला नसताना काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sep 25, 2014, 08:33 AM IST