construction activities

Arvind Kejriwal Big Announcement: बेरोजगार मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, सरकार देणार 5000 रुपये

Big Announcement: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत ग्रॅप स्टेज 3 चे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम बंद झाल्यामुळे बेरोजगार मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आता हे सरकार कामगारांना 5000 रुपये देणार आहे. तशी घोषणा करण्यात आलेय.

Nov 2, 2022, 01:55 PM IST