controversial statements

Kalicharan Maharaj: धर्मासाठी खून करणं वाईट नाही, थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कालिचरण यांचे वादग्रस्त वक्तव्य

एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालिचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे कालिचरण महाराज म्हणाले. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत असेही ते म्हणाले. 

Dec 25, 2022, 11:51 PM IST

Mumbai Worli Bandh: आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळीत आज बंद

Worli bandh : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आज बंद पुकारण्यात आलाय.  

Dec 15, 2022, 10:54 AM IST

Udayanraje Bhosale: "राजकारणी मुग गिळून गप्प बसतात, विचारांचा कडेलोट...", उदयनराजेंचं शिवरायांना भावनिक पत्र!

Udayanraje Bhosale facebook post: उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निर्धार शिवसन्मानाचा मेळावा घेतला. त्यानंतर आता उदयनराजे यांनी एक भावनिक पत्र (Udayanraj's emotional letter to Chhatrapati Shivaji Maharaj) सोशल मीडियावर शेअर केलंय.

Dec 4, 2022, 06:13 PM IST
Will there be a ropeway on Shivneri? PT43S

Shivneri Ropeway | शिवनेरीवर रोप वे होणार का?

Will there be a ropeway on Shivneri?

Dec 4, 2022, 06:05 PM IST

मोठी बातमी; महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून  हटवण्यासाठी मुंबई  हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. 

Nov 22, 2022, 08:22 PM IST

दारु घेता का, आदित्य पप्पू, आणि आता भिकारXX... अब्दुल सत्तार यांची पाच मोठी वादग्रस्त वक्तव्ये

अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याबाबत सत्तार यांना समज दिल्याची देखील चर्चा आहे.

Nov 7, 2022, 05:14 PM IST

'आताच्या पोरी चल म्हणले की चालल्या'; ज्येष्ठ मंत्र्यांची मुक्ताफळं

पुढच्या वर्षी राज्यातलं सरकार बदलणार असल्याचं भाकीत करणाऱ्या गिरीष बापटांनी पाठोपाठ आणखी एक वाद ओढवून घेतलाय.

Jan 13, 2018, 08:49 PM IST

पुणे | आताच्या पोरी चल म्हणले की चालल्या - बापटांची मुक्ताफळं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 08:44 PM IST

रावसाहेब दानवेंचं वादग्रस्त वक्तव्य

रावसाहेब दानवेंचं वादग्रस्त वक्तव्य 

Jan 21, 2017, 04:01 PM IST

माझ्या बोलण्याचा माध्यमं विपर्यास करतात- शिंदे

मी जे काही बोलतो त्याचा प्रसारमाध्यमं विपर्यास करतात असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्ता प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते.

Apr 28, 2013, 06:33 PM IST