cooler shock

कुलरचा वापर करताना सावधान, सफाई करताना 11 वर्षीय मुलाचा शॉकने मृत्यू

कुलरचा वापर करताना सावधानता बाळगा. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कुलरचा शॉक लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे.  

Apr 21, 2022, 12:03 PM IST
Jalgaon 2 Children died due to Old Cooler Shock PT3M16S

कुलरचा शॅाक लागून 2 चिमुकल्यांचा मृत्यू

Jalgaon 2 Children died due to Old Cooler Shock

Mar 19, 2021, 08:40 PM IST

तुमच्या चिमुरड्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा!

चंद्रपूरमधून चटका लावणारी घटना. सहा वर्षांची चिमुरडी समिधा वर्गात पहिली आली, म्हणून घरात आनंदीआनंद होता.

Apr 23, 2018, 09:30 PM IST

नागपुरात कुलरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने एसी, कूलरचा वापर घराघरात केला जातो. मात्र या उपरकरणांची योग्य ती देखभाल केली नाही तर ती जीवघेणी ठरु शकतात.

May 28, 2017, 08:12 PM IST

कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नागपूरच्या वाढत्या पाऱ्याने तीन बळी घेतलेत. चढत्या तापमानापासून बचाव करण्याकरिता घरात लावलेल्या कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. 

Jun 3, 2016, 09:21 AM IST