corona xe variant

BMC Announce Corona XE Variant Positive In Mumbai As Center ASk For More Tests. PT2M48S

VIDEO | XE व्हेरिएंटवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने

BMC Announce Corona XE Variant Positive In Mumbai As Center ASk For More Tests.

Apr 7, 2022, 09:55 PM IST

Corona XE Varient | मुंबईत कोरोनाचा खतरनाक व्हेरियंट?

युरोपात आढळलेला कोरोनाचा XE व्हेरियंट (Corona XE Varient) मुंबईत आढळल्याची माहिती महापालिकेनं (BMC) दिली होती. मात्र केंद्र सरकारनं (Central Goverment) हा दावा फेटाळत अधिक तपासणी आवश्यक असल्याचं म्हटलंय.

Apr 7, 2022, 09:33 PM IST

मुंबईत Corona च्या XE व्हेरिएंटची एन्ट्री? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

गुरुवारी कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट XE मुंबईत आढळून आल्याची चर्चा होती. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Apr 7, 2022, 10:14 AM IST

Corona च्या घातक XE व्हेरिएंटची अखेर मुंबईत धडक, ही आहेत त्याची लक्षणं

काही देशांमध्ये कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. देशांतील वाढती प्रकरणे ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे. कोरोनाच्‍या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे उप-प्रकार BA.1  आणि BA.2 पासून बनलेला XE व्हेरिएंट (XE Verient) धोक्याचा इशारा देत आहे. हा नवीन प्रकार 10 पट अधिक वेगाने संसर्ग करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. (corona xe verient found in mumbai)

Apr 6, 2022, 06:14 PM IST