corporator

बोरिवलीत शिवसेना-मनसेचे इनकमिंग, आऊटगोईंग

बोरिवलीत मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला आणखी एक मोठा धक्का बसलाय.

Jan 31, 2017, 11:07 PM IST

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची सेनेतून थेट भाजपात उडी

ठाण्यातील कोपरी येथील एकेकाळचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केलाय. 

Jan 31, 2017, 09:04 AM IST

काँग्रेस नगरसेविका अनधिकृत बांधकाम, कारणे दाखवा नोटीस जारी

शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले. 

Dec 13, 2016, 11:34 PM IST

नगरसेवकाची गाडी अज्ञातांनी पेटवली

गाडी जाळणाऱ्यांची पोलिसांनी ओळख पटविली आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल.

Dec 13, 2016, 10:33 PM IST

बदलापूरच्या शिवसेना नगरसेवकावर हल्ला

कुळगांव बदलापूर शिवसेना नगरसेवकावर शुक्रवारी दोन जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Dec 11, 2016, 06:54 PM IST

आयुक्त तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत पुन्हा दणका, स्थायी समिती अध्यक्षांचे नगरसेवक पद रद्द

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांची पदे रद्द केलीत. त्यामुळे मुंढे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्यांना पुन्हा दणका बसला आहे.

Nov 18, 2016, 07:15 PM IST

नगरसेवक कसा असावा आणि कसा नसावा

 सध्या राज्यात नगरपालिका, नगर पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यात व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात आपला नगरसेवक कसा असावा याबद्दल दिले आहे. 

Oct 26, 2016, 05:04 PM IST

आरक्षणानंतर कोणत्या नगरसेवकांना शोधावा लागणार नवा प्रभाग

 मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

Oct 4, 2016, 09:58 PM IST