counting

रायगड : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत गावकऱ्यांकडून श्रमदान

जिल्‍हयातील १८७ ग्रामपंचायतींच्‍या निवडणूका जाहीर झाल्‍या होत्‍या. त्‍यापैकी ३९ ठिकाणी सरपंच तर, सदस्‍यपदाच्‍या ५५३ जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

May 28, 2018, 09:02 AM IST

रायगड जिल्ह्यात १४६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी

रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मात्र, या मतदानावर दुर्गम भाग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. 

May 28, 2018, 08:45 AM IST

उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली

उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली

May 23, 2018, 08:35 PM IST

उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली

याबाबत निवडणूक आयोगाकडून उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.  

May 23, 2018, 07:20 PM IST

ठाणे | येऊर जंगलात बुद्धपौर्णिमेला रात्री प्राणी गणना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 05:03 PM IST

त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये मतमोजणी सुरु

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होतेय. 

Mar 3, 2018, 07:48 AM IST

मेघालय-नागालँड-त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी होतेय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडं आता सा-यांच्या नजरा लागल्यात. 

Mar 2, 2018, 11:07 PM IST

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अधिसभा निवडणूक घडामोडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 04:18 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम, प्रथमच याचा वापर

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय.

Oct 25, 2017, 02:30 PM IST

नोटाबंदीत नोटा मोजण्यासाठी मशीन वापरले नाही - आरबीआय

नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते, याची माहिती देखील देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. 

Sep 10, 2017, 08:02 PM IST

आरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Jul 28, 2017, 04:20 PM IST

आज होणार देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा

आज देशाच्या १४ व्या राष्ट्रपतीची घोषणा होणार आहे. 

Jul 20, 2017, 08:45 AM IST

गोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत

 गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे.  गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Mar 11, 2017, 10:42 AM IST

महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Feb 23, 2017, 09:55 PM IST

नाशिकमध्ये प्रभाग क्र.३ आणि ३० वरील मतमोजणी थांबवली

उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे, मतदानापेक्षा अधिकचे आकडे आल्याचा आरोप होत आहे.

Feb 23, 2017, 06:41 PM IST