covid vaccine row

कोव्हिशिल्डमुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधले

Covid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. 

May 2, 2024, 08:08 AM IST