cracked

00:31

मुंबई | ग्रँट रोड पूलाला तडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 12:55 PM IST

भाईंदरमधील मायलेकीच्या हत्येमागे प्रियकर

भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या महिलेच्या प्रियकरानेच केल्याचं समोर आलं आहे, अखेर महिलेच्या प्रियकराने मायलेकीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.  मयत दीपिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण तिला ठार मारल्याचं विनायक एपूर या आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे.

Feb 1, 2017, 12:08 AM IST

कसारा घाटातील नवा हाय-वे कोसळणार?

कसारा घाटातील नवा हाय-वे कोसळणार?

Jul 31, 2014, 11:18 PM IST

कसारा घाटात रस्त्याला 4 फुटाचा तडा

 नाशिक-मुंबई महामार्गावरच्या कसारा घाटातल्या नवीन रस्त्याला तब्बल ४ फुटांचा तडा गेला आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक सध्या एका मार्गानं सुरु करण्यात आली आहे.

Jul 31, 2014, 07:31 PM IST

मोबाईलचा तोंडात स्फोट, युवक गंभीर

मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात घुरवाड़ा गावामध्ये तोंडात मोबाईलचा स्फोट झाल्याने २२ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. या मोबाईलच्या स्फोटात त्याच्या झोपडीचे छतही उडाले.

May 26, 2013, 11:55 AM IST