cricket ndtv sports

मोहम्मद शमीच्या घराबाहेर लागली रांग, चोख सुरक्षा बंदोबस्त! नेमकं काय घडलं?

Mohammed Shami Humble:  वन डे वर्ल्डकप स्पर्धेत सात सामन्यांत 24 बळी घेऊन गोलंदाजीत अव्वल स्थान मिळवणारा मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा हुकुमाचा एक्का बनलाय. क्रिकेट वर्ल्ड कपनंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे.

Dec 11, 2023, 12:38 PM IST

'तो दुसरा सर्कल का?,' ....अन् धोनीने गाडी थांबवून विचारला रस्ता, तरुण सैराट; VIDEO व्हायरल

MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत धोनी गाडी थांबवून तरुणांना रांचीला जाणाऱ्या रस्त्याची विचारणा करत आहे. यादरम्यान तरुणांचा आपण चक्क धोनीला पाहत आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. 

 

Aug 12, 2023, 01:51 PM IST

'हार्दिक पांड्यासारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही'; 'त्या' एका कृतीमुळे चाहते संतापले; VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

Ind vs WI T20: सलग दोन टी-20 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यानंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2 आणि भारताने 1 सामना जिंकला आहे. दरम्यान, या सामन्यातील एका कृतीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) जोरदार टीका होत असून त्याला स्वार्थी म्हटलं जात आहे. 

 

Aug 9, 2023, 11:15 AM IST

ODI मधील सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या संतापला, WI ला म्हणाला 'तुम्हाला साधं...'

Ind vs WI: तिसऱ्या एकदवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) दारुण पराभव केला आहे. भारताने 200 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव करत सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान, या विजयानंतरही हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र नाराज होता. त्याने वेस्ट इंडिज बोर्डाला (West Indies Cricket Board) खडे बोल सुनावले आहेत. 

 

Aug 2, 2023, 10:45 AM IST

अहंकारी म्हणणाऱ्या कपिल देव यांना रवींद्र जाडेजाने दिलं उत्तर, म्हणाला "माजी खेळाडू आहात म्हणून..."

Ravindra Jadeja on Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. पैशासह अहंकारही येतो अशा शब्दांत कपिल देव यांनी फटकारलं आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेला भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) उत्तर दिलं आहे. 

 

Aug 1, 2023, 01:51 PM IST