crime news marathi

पतीचा गळा घोटला, रात्रभर पत्नी त्याच्याच मृतदेहाला मिठी मारुन बसली; अन् सकाळी...

Crime News In Marathi: पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. पत्नीने पतीचा गळा घोटून जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Feb 7, 2024, 04:05 PM IST

क्षुल्लक कारणावरुन बारमध्ये भांडण; बाहेर पडताच तोंडावरुन बाईक नेली अन्... नांदेडमधील खळबळजनक प्रकार

Naded Crime : नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हल्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Dec 29, 2023, 03:27 PM IST

नाश्ता मिळाला नाही म्हणून मुलाने सोडलं घर; रेल्वेरुळाशेजारी सापडला मृतदेह

Nagpur Crime : नागपुरात एका 17 वर्षीय मुलाने नाश्ता दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा घराबाहेर निघून गेला होता. बऱ्याच वेळानंतर मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

Dec 4, 2023, 12:36 PM IST

एका चप्पलेमुळं उलगडले हत्येचे गूढ; आरोपीला पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला

Crime News Today: मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्राचा खून करुन पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. 

Aug 15, 2023, 12:30 PM IST

द्राक्षाच्या शेतात आधी वार केले, नंतर 100 फूट लांब ओढत नेलं; 17 वर्षाच्या मुलाकडून 32 वर्षीय महिलेची हत्या

Nashik Crime : बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला आहे. गेल्या आठवड्यात नाशिकच्या चांदवड तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Jul 11, 2023, 08:54 AM IST

समस्या सोडवायला गेला अन् आणखी अडकला; फरक न पडल्याने भक्ताकडून मांत्रिक महिलेची हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उ़डाली आहे. भरदिवसा झालेल्या हत्येने शिंदेगावात दहशतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. 

Jul 8, 2023, 09:06 AM IST

'या' क्षुल्लक कारणाने तरुणाची निर्घृण हत्या, कारण ऐकून आरोपीच्या मित्रानेच केलं त्याला पोलिसांच्या स्वाधीन

Nagpur Crime : नागपूरमध्ये जुन्या वादातून एका तरुणाने त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी आरोपी विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Jul 7, 2023, 04:40 PM IST

फोनचा रिचार्ज करायला बाहेर पडली ती परतलीच नाही, 4 दिवसांनी नदी किनारी सापडला मृतदेह, घडलं भयंकर

Aasam Crime News: आसाम जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 16 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. 

Jul 3, 2023, 04:32 PM IST

Nashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. अंबड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

May 5, 2023, 02:51 PM IST

तीन वर्षांचे प्रेम संबंध अन् अचानक प्रेयसीची निर्घृण हत्या; नागपुरातल्या घटनेनं खळबळ

Nagpur Crime : गेल्या तीन दिवसांपासून विवाहित महिला बेपत्ता होती. चौकशीनंतर तिची निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Mar 26, 2023, 12:21 PM IST

Murder of Lover : प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, पतीने तिला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले अन् मग...

Crime News : प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला घरी आहे. प्रेमाचा रंग चढल्यावर अचानक त्या महिलेचा पती तिथे पोहोचला. त्याने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Mar 19, 2023, 10:13 AM IST

Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला 'जाडी', 'वेश्या' म्हणणं बॉसला पडलं महागात, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड

Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणं एका बॉसला महागात पडलं असून, कोर्टाने त्याला लाखोंचा दंड ठोठावला आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर बॉसने कंपनी बंद करत पाकिस्तानला पळ काढला आहे.

 

Jan 18, 2023, 04:03 PM IST

आजारी प्रेयसीला घट्ट मिठी मारली अन् हॉस्पिटलच्या खिडकीतून....प्रियकराचा संशयास्पद मृत्यू

Crime News : प्रेयसीला मिठी मारल्यानंतर हॉस्पिटलच्या खिडकीपाशी जाताच प्रियकराचा गेला तोल... घटनाक्रम पाहून डोकं चक्रावेल

Jan 4, 2023, 03:49 PM IST

Maharashtra Crime News : उत्तर प्रदेशातील मजुराचा धुळ्यात खून, महिलेसोबतच्या संबधानंतर मित्रानेच केली हत्या

Dhule Crime News : धुळे पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्ही तपासाच्या आधारे आरोपीला पनवेल येथून अटक केली आहे. हत्येच्या दिवशी दोघेही एकत्र होते. मात्र त्यानंतर आरोपीने मित्राचीच हत्या करत तेथून पळ काढला

Jan 4, 2023, 09:26 AM IST

Pune Crime: धक्कादायक! Happy New Year म्हटलं नाही म्हणून हातच तोडला; पुण्यातील घटना

Pune Crime News : पुण्यात दहशत माजवण्याच्या दृष्टीने वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. अल्पवयीन मुलांनी केलेल्या या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Jan 2, 2023, 01:26 PM IST