crisses

फ्लिपकार्ट-स्नॅपडीलमध्ये 'अलिबाबा'वरून जुंपली

फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांच्यात ट्विटरवरुन शाब्दिक चकमक होत असताना दिसतेय. जगातील सर्वात मोठी चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली अलिबाबा लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे, यावरून हे वादंग रंगलं आहे.

Mar 28, 2016, 08:16 PM IST