crush

प्रेम की आकर्षण? फरक कसा ओळखायचा जाणून घ्या

Love Or Attraction:कधी कधी एखादी व्यक्ती पाहताच क्षणी आपल्याला आवडते. पण हे प्रेम आहे की आकर्षण? हे आपल्याला कळत नाही. तुम्हाला प्रेम आणि आकर्षण यातला फरक वेळीच कळायला हवा. प्रेम आणि आकर्षण यातील संकेत कसे ओळखायचे? हे जाणून घेऊया.

Mar 17, 2024, 01:13 PM IST

बॉलिवूडचा 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, एकूण धक्का बसेल

अजय देवगन नव्हे तर 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, कोण होता हा अभिनेता?

 

Nov 19, 2022, 09:21 PM IST

Relationship Tips : क्रशला इम्प्रेस करायचंय, या ट्रीक्स वापरा, मुलगी पटलीच समजा

समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना (Felings) समजत नसतील तर निराश होऊ नका. अशा परिस्थितीत दु:खी होऊन प्रयत्न करणे थांबवू नका. 

Sep 22, 2022, 10:12 PM IST

तुमचा क्रश तुम्हाला व्हॉट्सऍपवर फॉलो करतोय का? हे कसं ओळखाल

तुमचा क्रश तुम्हाला कसं फॉलो करतोय, हे या ४ स्टेप्सने जाणून घ्या 

Feb 20, 2022, 02:42 PM IST

सुरेश रैनाचं क्रश होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री

तिला डेट करु इच्छित होता रैना 

Feb 23, 2020, 12:53 PM IST

मलायकाविषयी के.एल.राहुलला असं काही वाटतंय...

कलाविश्वाची किंवा त्यात काम करणाऱ्या कलाकार मंडलींचा अनेकांनाच हेवा वाटतो, त्यांच्याविषयी कुतूहल वाटत राहतं. 

Jan 6, 2019, 12:38 PM IST

कार्तिकविषयी साराला आईकडून महत्त्वाचा सल्ला

अमृताने कार्तिकप्रकरणी साराला रोखलं... 

Jan 6, 2019, 11:59 AM IST

... तेव्हापासूनच रणबीरच्या प्रेमात, आलियाचा खुलासा

 एका मुलाखतीत रणबीरने आपण आलियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब स्वीकारली होती.

Jan 5, 2019, 02:48 PM IST

तुमच्या crush ला असं करा इम्प्रेस

या 10 खास पद्धतीचा व्हॉट्सअॅपवर करा वापर 

Nov 26, 2018, 05:34 PM IST

सोनाक्षी सिन्हाचं या अभिनेत्यावर क्रश

13 वर्षांनी मोठा आहे हा अभिनेता 

Nov 1, 2018, 10:50 AM IST

'क्रश'ला समोर पाहून मुलींकडून हमखास होतात 'या' चूका

प्रत्येक नातं अपेक्षेप्रमाणे खुलतं असं काही नसतं. 

Jun 25, 2018, 01:13 PM IST

शाहरूखच्या मुलीचं 'या' खेळाडूवर क्रश

कोण आहे हा खेळाडू?

Jun 4, 2018, 03:23 PM IST

VIDEO: १२वी शिकत असताना धोनीला झाले होते पहिले प्रेम...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिझर्व्ह नेचरचा आहे. तो आपल्या खाजगी जीवनाबद्दल फारसं काही बोलत नाही. 

May 9, 2018, 11:36 AM IST

रणबीरमुळे अनेकवेळा माझ्यावर अपघाताची वेळ - दिशा पटानी

रणबीर कपूरवर आपला कसा क्रश होता, याविषयी दिशा पटानीने सांगितलं आहे. 

Apr 3, 2018, 07:29 PM IST

'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच 'या' भारतीय खेळाडूवर फिदा

व्हॅलेंटाईनच्या वातावरणात मल्याळ प्रिया प्रकाशवरच सर्वांचं प्रेम उफाळून येत आहे. 'उरू आदर लव' मधील गाणं 'मानिक्य मलाराया पूवी' मधील एक्सप्रेशनमुळे प्रिया चांगलीच चर्चेत आहे. प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Feb 14, 2018, 06:22 PM IST