cryptocurrencies

कायदा येण्याआधी क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण; लाखो गुंतवणूकदार अस्वस्थ

केंद्र सरकार लवकरच खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत असून 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक मांडणार आहे.

Nov 24, 2021, 10:28 AM IST

क्रिप्टोकरंन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा क्रेझ वाढतोय; बिटकॉइनला ठरतंय नव्या युगाचं सोनं

भारतातील गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीसाठी क्रिप्टोकरंन्सीची क्रेझ  वाढताना दिसतेय. गुंतवणूकदार याला नवीन युगाचे सोने मानायला लागले आहेत

Jun 28, 2021, 01:13 PM IST

भारतात बिटकॉईनवर बंदी? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बिटकॉईन आणि तत्सम क्रिप्टोकरन्सी बाळगून असणाऱ्या भारतातील अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Jul 22, 2019, 06:01 PM IST

बिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय

ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे. 

Dec 30, 2017, 10:27 AM IST

बिटकॉईन: अमिताभ बच्चन यांना कोट्यवधीचा फटका

बिटकॉईन चांगली कमाई करत असताना बच्चन पीता-पुत्रांनी रग्गड कमाई केली. मात्र....

Dec 25, 2017, 10:49 AM IST