csk vs rcb

कोहली आणि मॅक्सवेलमध्ये गोंधळ, विनाकारण गमवाली विकेट, पाहा व्हिडीओ

विराट कोहलीच्या चुकीमुळे मॅक्सवेल OUT? मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

May 5, 2022, 03:28 PM IST

'या' खेळाडूला बाहेर बसवणं कॅप्टन धोनीला पडलं महागात, हातून गेली मॅच

आयपीएलचा 49 वा सामना बंगळुरू विरुद्ध चेन्नई झाला. या सामन्यात बंगळुरू टीमने 13 धावांनी धोनीच्या टीमवर विजय मिळवला.

May 5, 2022, 12:05 PM IST

'IPL की वधूवर सूचक मेळावा...', तरुणीकडून LIVE मॅचमध्ये RCB फॅनला प्रपोज

मॅच राहिली बाजूला यांचं काय चाललंय?  LIVE मॅचमध्ये RCB फॅन हटके प्रपोज, पाहा व्हिडीओ 

May 5, 2022, 10:50 AM IST

बंगळुरू विरुद्ध सामना हरल्यानंतर CSK प्लेऑफपर्यंत पोहोचू शकेल?

पराभवानंतर आता CSK प्लेऑफ गाठणार की बाहेर पडणार? जाणून घ्या उत्तर

May 5, 2022, 10:00 AM IST

मॅच हातून जाताच धोनीचा पारा चढला, या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

बंगळुरू टीमने चेन्नई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या हातून सामना खेचून आणल्याचा आनंद बंगळुरू टीमला आहे. 

May 5, 2022, 07:38 AM IST

चित्त्याच्या वेगानं डेब्यूमध्येच सुयश प्रभुदेसाईकडून मोईन अलीची विकेट, पाहा व्हिडीओ

डोळ्याची पापणी लवेपर्यंत त्याने RUN OUT केलं... पाहा सुयश प्रभुदेसाईनं जिंकली सर्वांची मनं 

Apr 13, 2022, 10:23 AM IST

OMG! RCB च्या फॅनची लग्नासाठी अजब अट, 'जोपर्यंत टीम जिंकणार नाही....'

चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्यातील एक क्षण सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरला आहे. आतापर्यंत एकदाही RCB ला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. तर चेन्नईनं 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.  

Apr 13, 2022, 09:44 AM IST

कॅप्टन रविंद्र जडेजाचं 'गन सेलिब्रेशन' व्हायरल, पाहा व्हिडीओ

सर जडेजाचं मैदानात अनोखं गन सेलिब्रेशन, या सेलिब्रेशनमागे विजय नाही तर 'हे' मोठं कारण

Apr 13, 2022, 08:11 AM IST

3 टीम उडवणार कॅप्टन कूल धोनीची झोप, महेंद्रसिंग धोनीला राहावं लागणार सावध

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीला 3 टीमपासून राहावं लागणार सावध, कोणत्याही क्षणी होऊ शकतो 'गेम'

Mar 19, 2022, 03:31 PM IST

IPL 2021: चेन्नईची दाणादाण उडवण्यासाठी विराटकडून टीममध्ये या बॉलरला संधी

152 KMPH वेगानं बॉल टाकणाऱ्या खेळाडूला विराटनं दिली संधी

Sep 24, 2021, 07:46 PM IST

IPL 2021 CSK vs RCB: धोनी विरुद्ध कोहली आज सामना कोण जिंकणार? काय सांगतात Head to Head सामने

चेन्नईवर बंगळुरू भारी पडणार की धोनी विराटच्या टीमचा सुपडासाफ करणार? 

Sep 24, 2021, 05:06 PM IST

भारतात कोरोना पसरलाय म्हणून टीम ऑस्ट्रेलियाला एवढं वाईट उत्तर... पाहा काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन

कोरोनाची परिस्थिता पाहाता अनेक भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

Apr 27, 2021, 05:53 PM IST

IPL 2021 : Dhoni ने स्टंपच्या मागून Ravindra Jadeja ला हिंदीमध्ये बोलण्याल नकार दिला, कारण ऐकूण तुम्हाला हसू येईल

आयपीएलमधील रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (RCB) 69 धावांनी पराभूत करून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.

Apr 26, 2021, 09:22 PM IST

IPL 2021: रवींद्र जडेजाला टीम इंडियामध्ये 'सर' बोलले जात नाही, कोच रवी शास्त्रींकडून नवीन नाव

सीएसकेच्या या विजयाचा खरा हिरो अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ठरला. त्याने  फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या खेळाच्या तीनही भागात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Apr 26, 2021, 05:46 PM IST

IPL 2021 CSK vs RCB : पराभवानंतर कोहली सर जडेजावर फिदा... नक्की असं काय घडलं?

सर जडेजाच्या तुफान खेळीवर किंग कोहली का झाला खुश? 

Apr 26, 2021, 04:12 PM IST