csk vs rr

CSK vs RR: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?

CSK vs RR Ravindra Jadeja Controversy: चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला 'फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल' म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले.

May 13, 2024, 11:20 AM IST

राजस्थानविरुद्ध Ravindra Jadeja ने केली चिटींग? अंपायरने दिलं आऊट; आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असं घडलं, पाहा Video

Ravindra Jadeja obstructing the field : राजस्थाविरुद्धच्या सामन्यात (CSK vs RR) रविंद्र जडेजा विचित्र पद्धतीने बाद झाला. संजूच्या अपिलनंतर जडेजाला बाद घोषित केलं. नेमकं काय झालं होतं? पाहा

May 12, 2024, 08:31 PM IST

IPL 2023 : मलिंगाचा सल्ला आणि धोनी सिक्सपासून मुकला... सीएसकेच्या पराभाचं खरं कारण आलं समोर

आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामात बुधवारी थरारक सामना पाहिला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमने सामने होते आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने रॉयल विजय मिळवला 

Apr 13, 2023, 06:35 PM IST

RR vs CSK: अजिंक्य रहाणेला धमकावणं 'या' खेळाडूला पडलं भारी; मंकडिंगला दिलं प्रत्युत्तर

IPL 2023 CSK vs GT: आयपीएल 2023 चा 17 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. धोनीच्या चेन्नईने राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात 176 धावांचा पाठलाग केला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि रवी अश्विन यांच्यात वेगळीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले.

 

Apr 13, 2023, 09:30 AM IST

IPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला

धोनीची ही शेवटची आयपीएल आहे का? याचा खुलासा खुद्द धोनीने त्याच्या शेवटच्या सामन्यात केला आहे.

May 21, 2022, 07:45 AM IST

IPL 2021: आणखी एक सामना रद्द होणार? राजस्थान विरुद्ध खेळण्यासाठी चेन्नई संघाचा नकार

चेन्नई सुपरकिंग्सचा राजस्थान विरुद्ध सामना खेळण्यास नकार, सांगितलं कारण

May 4, 2021, 11:17 AM IST

IPL 2021 CSK vs RR: संजू सॅमसननं 'जोसभाई'ला म्हटलं थँक्यू!

कोण आहे हा जोसभाई आणि संजू सॅमसन त्याला थँक्यू का म्हणाला? आजच्या सामन्यात कोण ठरणार वरचढ राजस्थान की चेन्नई?

Apr 19, 2021, 05:07 PM IST

IPL 2021 CSK vs RR: कॅप्टन कूल धोनीच्या संघात आज काय बदल होणार?

ऋतुराज गायकवाड संघात राहणार की प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Apr 19, 2021, 01:53 PM IST

IPL 2021 CSK vs RR: युवा सॅमसनच्या नेतृत्वात आज राजस्थानला विजय मिळणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही कॅप्टन कूल धोनीचा संघ राजस्थान संघावर भारी पडणार?

Apr 19, 2021, 01:06 PM IST

IPL 2020 : चेन्नईचा मुकाबला राजस्थानशी, खेळाडूंची अनुपस्थिती स्मिथसाठी डोकेदुखी

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले आतापर्यंतचे सामने नेहमीप्रमाणेच रोमांचक झाले आहेत.

Sep 22, 2020, 05:20 PM IST

IPL 2020: पहिल्या सामन्यात राजस्थानचे हे २ दिग्गज खेळाडू नसण्याची शक्यता

राजस्थानचे २ दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता

Sep 21, 2020, 03:21 PM IST