cyclone ida

Cyclone Ida : अतिवृष्टीने न्यूयॉर्क शहर बुडाले, मेट्रो रेल्वे मार्ग पाण्याखाली, रस्त्यावर तरंगणाऱ्या गाड्या

US floods : 'इडा' चक्रीवादळाचा (Cyclone Ida ) असा काही तडाखा बसला आहे की, यापुढे अमेरिका पूर्णपणे हतबल वाटत आहे. मुसळधार पावसामुळे पूर्व अमेरिकेत (America) प्रकोप निर्माण झाला आहे. 

Sep 3, 2021, 09:57 AM IST