daily horoscope 2022

Buddhaditya Yog 2022: लवकरच शक्तिशाली 'बुद्धादित्य योग', या 3 राशींच्या लोकांची भाग्य उजळेल आणि व्हाल मालामाल

Budhaditya Yog December 2022: हा महिना काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य आणि बुध धनु राशीशी युती करत आहे. त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. हा राजयोग 3 राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती आणि प्रगती देईल. 

Dec 1, 2022, 12:44 PM IST

आजचे भविष्य : या राशीच्या लोकांनी रागावर संयम ठेवावा; अन्यथा अडचणींचा सामना, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Horoscope Today 23 May 2022 :मकर राशीच्या लोकांना कठोर परिश्रमासाठी तयार राहावे लागेल. दुसरीकडे, मीन राशीचे लोक महत्त्वाच्या कामापासून विचलित होऊ शकतात. वृश्चिक राशीच्या किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल.

May 24, 2022, 07:28 AM IST

Horoscope 30 April 2022 : या राशीच्या लोकांना आज फायदाच फायदा होईल, अधिक जाणून घ्या

 Horoscope Today 30 April 2022, Aaj Ka Rashifal : काही राशींसाठी शनिवार चांगला फायदा करुन देणार आहे. शनिवारी सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.  

Apr 30, 2022, 07:57 AM IST

Horoscope: या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, जाणून घ्या आजचे भविष्य

Today Horoscope, 19 April 2022: ज्योतिषी बेजान दारुवाला यांचा मुलगा चिराग दारुवाला,  यांच्याकडून जाणून घ्या आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. 

Apr 19, 2022, 07:29 AM IST

Today Horoscope : या राशीच्या लोकांचे नशीब उजळेल; पैशाचा पाऊस पडेल, अधिक वाचा

Today Horoscope: ज्योतिषी बेजान दारुवाला यांचा मुलगा चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घ्या आज सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. 

Apr 18, 2022, 07:22 AM IST

Today Horoscope : या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल, जाणून घ्या भविष्य

Today Horoscope 2022 :  ज्योतिषी  बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घ्या रविवार तुमच्यासाठी कसा असेल. 

Apr 17, 2022, 07:30 AM IST

Daily Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

जाणून घ्या तुमचं राशीभविष्य,  आज कसा असेल तुमचा दिवस

 

Apr 15, 2022, 08:01 AM IST

Daily Horoscope : गुरुवार 'या' राशींच्या व्यक्तींसाठी शुभ दिवस

जाणून घ्या तुमचं राशीभविष्य,  आज कसा असेल तुमचा दिवस

 

Apr 14, 2022, 07:33 AM IST

Daily Horoscope : 'या' मंगळवारी वाद टाळा, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

जाणून घ्या तुमचं राशीभविष्य,  आज कसा असेल तुमचा दिवस

 

Apr 12, 2022, 07:43 AM IST

राशीभविष्य : बुधवार 'या' राशींसाठी तणावपूर्ण असेल, जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

 आजचा दिवस कसा असेल, हे ज्योतिषी बेजन दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घ्या.

Mar 30, 2022, 07:15 AM IST