dalai lama news

Dalai Lama : बौद्ध धर्म गुरु दलाई लामा यांच्या विरोधात चीनचा भयानक प्लान; भारतातून चीनी गुप्तहेर महिलेला अटक

भारतीय पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा कट उघडकीस आला आहे. भारतातून चीनी गुप्तहेर महिलेला अटक करण्यात आली आहे(Chinese woman suspected of spying ). बिहार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  

Dec 29, 2022, 08:41 PM IST