dangal shoot

'मुस्लिम असल्याने मी 'नमस्ते' करायचो नाही, मात्र...'; आमिरने सांगितला 'नमस्तेच्या शक्तीची' जाणीव झाल्याचा किस्सा

Aamir Khan On Power Of Namaste: मुस्लिम कुटुंबामध्ये संगोपन झाल्याच्या मुद्दचा उल्लेखही आमिर खानने कपिल शर्माबरोबर बोलताना आवर्जून केला. आमिरने हिंदू धर्मात महत्वाचा समजला जाणारा 'नमस्कार' किती समर्थ्यशाली आहे याची जाणीव कधी झाल्याचा किस्सा सांगितला.

Apr 30, 2024, 04:11 PM IST