debit card

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

दिल्ली होणार कॅशलेस

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.  

Dec 7, 2016, 02:00 PM IST

लांबपल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर!

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १३९ नंबर डायल करून प्रवाशांना हमाल, टॅक्सी, व्हीलचेयर, पिक अॅण्ड ड्रॉप अशा सेवा मुख्य रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत.

Dec 3, 2016, 05:51 PM IST

रेल्वे बुकिंग कांउटर्स होणार डिजिटल

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आता रेल्वेही लवकरच आपल्या सर्व सुविधा कॅशलेस पद्धतीने देणार आहे.

Dec 2, 2016, 03:20 PM IST

टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच नुकसान

टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच  नुकसान 

Dec 2, 2016, 03:20 PM IST