deglaur

शिवबंध सोडत सुभाष साबणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार; देगलूर पोटनिवडणुकीचे राजकारण तापले

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

Oct 3, 2021, 12:04 PM IST

फडणवीसांची जादू चालणार की चव्हाण राखणार गड? जाणून घ्या देगलूर पोटनिवडणुकीची राजकीय समिकरणं

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेत विद्यमान काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंत्रापूरकर यांचे कोरोना कालावधीत निधन झाले त्यानंतर मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहे.

Oct 3, 2021, 11:49 AM IST