dewan housing finance corporation ltd

वाधवान कुटुंबीयांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 मुंबई - खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्यासाठी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या डीएचएफएल प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Apr 10, 2020, 12:01 PM IST

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबीयांचा प्रवास, सीबीआयचे पथक महाबळेश्वरला रवाना

 लॉकडाऊनमध्ये महाबळेश्वर प्रवास करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांची सीबीआय चौकशी करणार आहे. याचाच एक भाग म्हणून सीबीआयचे पथक महाबळेश्वरला रवाना झाले.

Apr 10, 2020, 11:35 AM IST