dhaka blast news

Dhaka Blast : ढाकामधील स्फोटातील मृतांचा आकडा 17 वर

 Dhaka Blast : ढाकामधील गुलिस्तान परिसरातील एका बहुमजली इमारतीत स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. त्याआधी आगीचा मोठा भडका उडला. यात 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच स्फोटात रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाले.

Mar 8, 2023, 07:51 AM IST