dhanteras 2022 0

Lakshmipujan diwali 2022: या वस्तूंशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण..आवर्जून वापरा..होईल देवी लक्ष्मीची कृपा

  दिवाळी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते (diwali 2022). घराघरात एकच जल्लोष दिसून येतो. सगळीकडे सध्या दिवाळीचा माहौल आहे घराघरात सजावट झाली असेल, रांगोळी फराळ या सर्वानी घर सजली असतील. लहान मोठे सगळेच खूप आनंदी असतात. 

Oct 23, 2022, 06:10 PM IST

Diwali 2022: नरक चतुर्दशीला चुकूनही करू नका ही काम..वर्षभर करावा लागेल पच्छाताप

नरक चतुर्दशीच्या दिवशी इच्छा होऊनही तेल दान करू नये. असे मानले जाते की याने घरातील 

Oct 23, 2022, 12:30 PM IST

Naraka Chaturdashi 2022 : कधी आहे छोटी दिवाळी? मुहूर्त, महत्व, पूजा विधी जाणून घ्या

Diwali 2022 : नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडायचा तो चिरोटय़ाचा राक्षस.. दूध, तेल आदी उपचारांनी समृद्ध झालेले सुगंधी उटणं.. आणि सर्वावर मुकुटमणी म्हणजे गोल, वजनदार, नदीकिनाऱ्याच्या गोटय़ाप्रमाणे भासणारा गुळगुळीत, प्लॅस्टिकच्या वेष्टणातील मोती साबण. मग चला यंदा हे सगळं कधी होणार आहे आणि नरक चतुर्दशीचा मुहुर्त, पूजेचा विधी आणि धार्मिक महत्त्व समजून घेऊयात. 

Oct 23, 2022, 11:13 AM IST

शनिची बदलणार चाल, जाणून घ्या कोणती राशी होईल धनवान

पाहा तुमची राशी आहे का यात...

Oct 22, 2022, 06:14 PM IST

Dhanteras 2022: सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या धनत्रयोदशीच्या दिवशी काय आहेत दर?

Dhanteras 2022 Gold price : धनत्रयोदशीच्या दिवशी काय आहेत सोन्याचे दर?

Oct 22, 2022, 05:04 PM IST

Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?

धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.

Oct 22, 2022, 05:04 PM IST

Dhanteras 2022 Rangoli Video: धनत्रयोदशीनिमित्त काढा झपटपट आणि सोप्या पद्धतीने रांगोळी

Dhantrayodashi 2022 Rangoli :  दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी दाखविणार आहोत. हे व्हिडीओ तुमची दिवाळी अजून सुंदर करतील. 

Oct 22, 2022, 12:53 PM IST

Dhanteras Shopping : सोनं खरेदी करण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात...

धनत्रयोदशी सोने खरेदीसाठी सर्वोत्तम आणि सर्वात शुभ आहे.

Oct 22, 2022, 12:50 PM IST

Dhanteras 2022 : 'या' पाच ठिकाणी दिवे प्रज्वलित घरात नांदेल सुख-समृद्धी

Dhantrayodashi 2022 : अनेकांना प्रश्न आहे धनत्रयोदशी कधी साजरा करायची तर 22 आक्टोबर म्हणजे आज धनत्रयोदशी साजरा करावी. कारण 23 ऑक्टोबरला प्रदोष काल सुरू होताच त्रयोदशी तिथी समाप्त होईल. शिवाय आजच्या दिवशी या पाच ठिकाणी दिवा लावल्यास आपल्याला घरात सुख-समृद्धी नांदेल. 

Oct 22, 2022, 11:51 AM IST

Dhanteras Shopping: धनत्रयोदशीला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणा, लक्ष्मी होईल प्रसन्न आणि नशिब उजळेल

Dhanteras Shopping Time: अनेकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांची कामे होता होता राहतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेली कोणतीही गोष्ट आजच आणा. या खरेदीमुळे तुमचे नशीब चमकेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळू लागेल. 

Oct 22, 2022, 10:00 AM IST

Kartik Amavasya 2022: दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न, सर्व समस्यांपासून होईल सुटका

Kartik Amavasya Remedies: दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर काही दिवाळीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यात अधिक भर पडेल.  दिवाळीचा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. हिंदू धर्मातही अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा त्वरित परिणाम होतो आणि व्यक्तीची सर्व समस्यांपासून सुटका होते. 

Oct 22, 2022, 08:32 AM IST

Dhantrayodashi 2022 Video : लक्ष्मी कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी जाणून घ्या...

Dhanteras Puja 2022  Muhurat Time And Vidhi :  यंदा धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबर अशा दोन दिवस आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. 

 

Oct 22, 2022, 08:20 AM IST

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला करा हा एक उपाय, वर्षभर पैशाचा पाऊस, मनातील ईच्छा होतील पूर्ण

Dhanteras Upay: दिवाळीचा सण सुरु झालाय. आनंदाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप खास आहे. या दिवशी सकाळी लवकर काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते आणि व्यक्तीला पैसा आणि धानाची कमतरता भासत नाही. 

Oct 22, 2022, 08:15 AM IST

Dhantrayodashi 2022 : धनत्रयोदशीच्या 'या' अशुभ काळात काहीच खरेदी करायला विसरू नका, नाहीतर दिवाळं निघेल!

Dhantrayodashi :  दिव्यांचा सण म्हणला जाणारा दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण...धनत्रयोदशी अनेक प्रकारे लोकांसाठी शुभ आणि महत्त्वाची मानली जाते.

Oct 20, 2022, 07:04 PM IST

Diwali 2022 Special: प्रभू राम लंकेतून थेट अयोध्येत आले नाहीत, पुष्पक विमान कुठे कुठे उतरले होते माहीत आहे का?

Diwali Lord Ram: दिवाळी जवळ आली आहे, सण साजरे केले जात आहेत. दिवाळी साजरी करण्यामागील लोकप्रिय पौराणिक कथांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे श्री रामाचे अयोध्येला आगमन. कथा अशी आहे की, रावणाच्या वधानंतर श्रीराम पुष्पक विमानाने पत्नी सीतेसह अयोध्येला आले.

Oct 19, 2022, 08:27 AM IST